अचानक आलेला पाऊस आणि झालेला हिरमोड
गेले २ सप्ताह मी रतनगड ला जायचे म्हणून माहिती मिळवायला सुरुवात केली, त्यानुसार नियोजन केले, कामावर सुट्टी घेण्याची सूचना देखील केली, सामानाची बांधाबांध केली, सगळे कसे आनंदी वातावरण होते कारण आम्ही तब्बल दीड ते दोन महिन्या नंतर लांब पल्ल्याच्या भटकंती साठी जाणार होतो. त्यात शेवटच्या वेळेवर ठरवले ही अजून एक ठिकाण वाढऊ मग काय सोने पे सुहागा हरिश्चंद्रगड लिस्ट मधे वाढवला, १ दिवसाचा ट्रेक २ दिवसाची सहल होणार होती पण काय आयत्या वेळेवरती पाऊस पडला आणि सगळी मजा घालवली, सगळ्या बॅग भरल्या होत्या, गाडी पण नीट नेटकी केली होती, निराशा झाली. बघू आता तूर्त तरी पाऊस आहे तो पर्यंत भटकंती बंद केली आहे, करणं आरव आणि वेदिका ला पाऊसा मुळे त्रास होतो. लवकरच पुढील लेख लिहीन. आपलाच YouTuber Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा