आजची दिवाळीची संध्याकाळ फार खास होती
आजची संध्याकाळ फार खास होती कारण गावातील परंपरेनुसार एका विशिष्ठ निवडुंगाला कापून त्याचे दिवे बनवले जातात आणि ते घराभोवती तेल आणि वात घालून उजवळून घेतात. बहुदा हि परंपरा अस्तित्वात आली कारण की समाजामधील प्रत्येक स्थारतील व्यक्ती ही दिवाळी समानतेने आणि जास्त खर्च न करता आनंदात साजरा करू शकतात असा माझा अंदाज आहे, असो पण अशा प्रकारे जेव्हा जेव्हा गावातील दिवाळी साजरी केली तेव्हा फार मजा वाटली. सगळ्यात शेवटी थोडे फटाके वाजून सांगता केली. जास्त माहिती साठी हा एपिसोड तुम्ही आमच्या YouTube चॅनेल Simple Lifestyle Vlogs वर बघू शकता, कळावे लोभ असावा 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा