दिवाळीचा पहिला दिवस
शुभ सकाळ मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपली प्रथा आपणच जपायची आणि पुढे वाढवायची, आपली संस्कृती पुढच्या पिढीला कळली पाहिजे. उटण, ओल्या खोबऱ्याचे फ्रेश तेल मिळून अभ्यंग स्नान सुगंधी मोती साबणाने झाले, काळानुरूप सुवासिक अत्तराची जागा deoderant ने घेतली, फराळ झाला, एक फटका देखील फोडला. आता गावात असल्यामुळे ग्राम देवतेचे दर्शन घ्यावे असा विचार आहे, जुन्या प्रथे प्रमाणे गावात रपेट मारायची ती घोड्यावर पण तो नाही आहे तर आता आधुनिक गाडी मधून फिरून येऊया, चला भेटू लवकरच आणि तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या मंडळींना आजच्या थांडीमधल्या उबदार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा