दिवाळीच्या निमित्ताने मौजे माहीम जिल्हा पालघर गावातील पौराणिक व ऐतिहासिक मंदिरांना भेट दिली

दिवाळीच्या निमित्ताने मौजे माहीम,  जिल्हा पालघर गावातील पौराणिक व
ऐतिहासिक मंदिरांना भेट दिली, देवाचे आशीर्वाद घेतले, त्या बरोबर थोडा वेळ कडून आमच्या आजीला पण बभेटण्याचा योग जुळून आला. भेट देऊन तिला बरे वाटले ह्यात सगळे आले. गावातील इतिहासिक मंदिरांचा संबंध थेट राम, लक्ष्मण आणि मारुती ह्याच्याशी संबंध आहे तेव्हा आमचा पुढे येणारा YouTube एपिसोड Simple Lifestyle Vlogs वर जरूर बघा, आमच्या दिवसाची सुरुवात छान झाली, तुम्ही तुमची दिवाळी सकाळ कशी वापरली ते नक्की कळवा🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री क्षेत्र भिमाशंकर, कर्जत, खांडस, गणेश घाट मार्गे घाट वाट ट्रेक

घोडे पाणी नाळ आणि रिठ्याचे दार हे सह्याद्री पर्वत रांगेतील अत्यंत कठीण श्रेणीतील असे कोकण आणि देश यांना जोडणारी घाट वाट

श्री केदारनाथ यात्रा भाग 1