संस्था दुर्गपंढरी आयोजित कार्यक्रम जंजिरे वसई स्थळदर्शन
मला वसई किल्ल्याला भेट द्यायची होती तब्बल सहा महिने झाले, विचार चालू होता पण प्रत्यक्षात तो दिवस येत नव्हता, पण योग जुळुन आला तो दुर्गपंढरी या संस्थेमुळे आणि संधीचे सोनं झाले. जी माहिती, बारकावे, वास्तूंची ओळख करून दिली आहे ते मी माझ्या शब्दात मांडू शकत नाही. मराठ्यांचा पराक्रम, इतिहास आणि झालेलं जनतेचे छळ, त्यांचे पुरावे सगळे काही अचंबित करणारे होते. बहुदा मी स्वतः गेलो असतो तर फक्त बाले किल्ला बघून परत फिरलो असतो, पण संपूर्ण किल्ल्यातील वस्तूंची माहिती आणि किल्ल्यातील स्थान यांची इत्यंभूत माहिती मिळाली. ती माहिती मी व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड केली आहे, व्हिडिओ जरा जास्त मोठा झाला आहे कारण कोणती माहिती वगळू ही द्विधा मनस्थिती माझ्या मनाची झाली होती कारण मिळालेली सगळीच माहिती सटीक आणि महत्वाची होती. व्हिडिओ नक्की पाहा, आपल्या ज्ञानात भर पडेल आणि तो आवडल्यास आमचा चॅनल नक्की सबस्क्राइब करा ही विनंती.
दुर्गपंढरी या संस्थेचे आणि त्यांच्या कामाचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे. त्यांच्या भविष्यातल्या उपक्रमांना आमच्याकडून शूभेच्छा.
कळावे लोभ असावा, आपलाच मित्र.
व्हिडिओची लिंक खालील प्रमाणे
https://youtu.be/Qegb8hRYPDw
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा