काळमांडवी धबधबा म्हणजे निसर्गाने सह्याद्रीला अष्टपैलू पाढून तयार केलेला पाचूचा लाख मोलाचा ऐवज, त्याची खरी किंमत सह्याद्रीत फिरणाऱ्या रांगड्या भटक्यालाच कळणार.

काळमांडवी धबधबा हा पालघर जील्हातील जव्हार या तालुक्यात येतो, इथे पोहोचण्यासाठी स्वतः ही गाडी हा सर्वोत्तम पर्याय, तरीपण इथे आपण एसटी बस पकडुन जव्हार आणि पुढे शिवाजी नगर इथे जाण्यासाठी एसटी किंवा जीपचा पर्याय घेऊ शकता. पालघर किंवा मुंबई वरून आपण विक्रमगड मार्गे यावे, साधारण पालघर वरून 90km तर मुंबई वरून 120km अंतरावर आहे.


इथे रात्रीचा मुक्काम पण करता येतो पण स्वतः सगळ्या वस्तू बाळगाव्यात. इथे टेन्ट भाड्याने देखील उपलब्ध होतो.


इथे 20 रुपये माणसी तिकीट घेतले जाते. पार्किंग साठी भरपूर जागा उपलब्ध आहे, त्याचे वाजवी पैसे आकारले जातात. Safety Jackets 100 भाडे तत्त्वावर उपलब्ध आहेत.


जेवण आणि पणी याची सोय इथे गावकरी करतात. पण आपला डबा बरोबर असलेला उत्तम.


इथे मुबलक प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात आहे त्या मुळे, धोका नाही, भांडण तंटा होत नाही.


10, 20, 40, 50 फूट अशा उंचीवरून पाण्यात उद्या देखील मारता येतात, नक्कीच आपल्या जिम्मेदारी वर, इथे अपघात सुद्धा होतात पण ते पोलिस सांभाळतात.


येथील निसर्ग सौंदर्य भरपूर भन्नाट आहे, इथे इतर फिरण्यासारख्या जागा खालील प्रमाणे,


1) काळ मांडवी धबधबा

2) जय विलास राजवाडा

3) हनुमान पॉइंट

4) खडखड धरण

5) शिरपा माळ 

6) वाशाळ लेणी

7) भुपत गड

8) डोमझिरा धबधबा


हा सुंदर धबधबा बघण्यासाठी व्हिडिओ खालील लिंक करा.


YouTube Video Link:

https://youtu.be/AbTd7hCHIQM




YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.


WhatsApp Group Link:

https://chat.whatsapp.com/COawAF4287QA9KAvzJSEFI


WhatsApp Channel Link:

https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L


Facebook page Simple Lifestyle Vlogs:

https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL


Borivali Hikers:

https://facebook.com/groups/509955217958785/


Instagram:

https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/


TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/


माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/ 


Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38


जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा. 


आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.


आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.

TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY


जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.


कळावे लोभ असावा,

आपलाच मित्र,

सिद्धेश पाटील

Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली